एक्स्प्लोर

Nashik Farmer : नाशिकच्या शेतकऱ्याने पिकवला रंगीत फ्लॉवर कोबी, वाशीसह गुजरातच्या मार्केटमध्ये मागणी

आतापर्यंत आपण पांढऱ्या रंगाचा फ्लॉवर कोबी सातत्याने बाजारात विकत घेत होतो. पण आता बाजारात आपल्याला रंगीत जांभळ्या, पिवळ्या रंगाचा फ्लॉवर कोबीसुध्दा पाहायला मिळत आहे.

Nashik farmer : राज्यातील शेतकरी सातत्याने शेतीत नव नवीन प्रयोग करत असतात. वेगवेगळ्या पिकांची लागवड करुन उत्पादन घेत असतात. असाच एक वेगळा प्रयोग नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याने केला आहे. आतापर्यंत आपण पांढऱ्या रंगाची फ्लॉवर कोबी सातत्याने बाजार विकत घेत होतो किंवा पाहिली असेल. मात्र, आता बाजारात आपल्याला रंगीत जांभळ्या, पिवळ्या रंगाची फ्लॉवर कोबीसुध्दा पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वासोळ गावच्या हेमंत देसाई या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात ही रंगीत फ्लॉवर कोबी फुलवली आहे. या रंगीत फ्लॉवर  कोबीच्या शेतीतून ते चांगले उत्पादन देखील मिळवत आहेत.

रंगीत जांभळ्या, पिवळ्या रंगाच्या कोबीचे वैशिष्ट्य म्हणजे या कोबीत व्हिटॅमीन 'ए' चे प्रमाण आहे. व्हिटॅमीन ए असल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत आहे. त्यात अधिक पोषकतत्वे असल्याने शहरी भागात या फ्लॉवर कोबीला मोठी मागणी आहे. मुंबईच्या वाशी आणि गुजरातमधील वापी मार्केटमध्ये ही कोबी साधारण 30 रुपये किलोने विक्री केली जाते. आतापर्यंत या रंगीत कोबीच्या विक्रीतून चांगला फायदा झाल्याची माहिती शेतकरी हेमंत देसाई यांनी दिली आहे.

दरम्यान, 20 गुंठ्यात रंगीत कोबीचे उत्पादन घेतले आहे. त्यासाठी साधारणत 25 ते 30 हजार रुपयांचा खर्च आला आहे. आत्तापर्यंत 4 टनापर्यंत उत्पादन घेतले आहे. अजून दोन ते सव्वा दोन टनापर्यंतचे उत्पन्न निघेल अशी आशा आहे. लोकांची या रंगीत कोबीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. पुढे यासाठी चांगले दिवस येणार असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे. राज्यातील वाशी मार्केटमध्ये या रंगीत कोबीला जास्त मागणी होत आहे. त्याचबरोबर गुजरातमध्ये देखील या कोबीला मागणी वाढत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. गुजराच्या वापी मार्केटमध्ये या कोबीला मागणी आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?
शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget