एक्स्प्लोर

Beed Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यातून शेतकऱ्यांसह मजुरांचा जीवघेणा प्रवास 

बीड जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळं पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना वाट काढताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

Beed Rain : मराठवाडा (marathwada) आणि विदर्भात (vidarbha) मुसळधार पावसामुळं  (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर यामुळं शेती पिकांचे देखील मोठं नुकसान झालं. बीड (Beed) जिल्ह्याला देखील या मुसळधार पावासाचा मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळं पुराच्या पाण्यातून वाट काढताना शेतकऱ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. बीड तालुक्यातील केसापूर येथील एका ओढ्याला पूर आल्यानं शेतकऱ्यांना आणि मजुरांना पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.

बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. पुराचं पाणी शेतात घुसल्यानं उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बीड तालुक्यातील केसापूर परभणी येथील एका ओढ्याला पूर आल्यान शेतात गेलेल्या मजुरांना आणि शेतकऱ्यांना या पुराच्या पाण्यातून रस्सीच्या सहाय्याने ओढा पार करावा लागला. विशेष म्हणजे महिलांनी आपला जीव धोक्यात घालून या पुराच्या पाण्यातून आपली वाट मोकळी केली. एवढेच नाही तर शेतकऱ्यांनी बैलगाडी घेऊन पुराच्या पाण्यातून ओढा पार केला आहे.


Beed Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यातून शेतकऱ्यांसह मजुरांचा जीवघेणा प्रवास 

बीड जिल्ह्यात शेती पिकांचं मोठं नुकसान

दरम्यान, मुसळधार पावसामुळं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.   बीड जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पुराच्या पाण्यामुळं सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांना मोठा फटका बसला आहे. तर अनेक ठिकाणी शेतजमीनी खरडून गेल्या आहेत.


Beed Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यातून शेतकऱ्यांसह मजुरांचा जीवघेणा प्रवास 

मराठवाड्यात पावनेचार लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान 

मराठवाड्यात पुरामुळं आत्तापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर वीज पडून 25 जणांचा मृत्यू झाला असून  भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. एकूण आत्तापर्यंत मराठवाड्यात 45 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर अतिवृष्टीमुळे आतापर्यंत लहान मोठ्या अशा 449 जनावरांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधार पावसामुळं शेतीच्या पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. आत्तापर्यंत मराठवाड्या 3 लाख 78 हजार 866 हेक्टर जमिनीवरील पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. तर 2 लाख 34 हजार 809 शेतकरी या पावसामुळं बाधित झाले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयानं याबाबतची माहिती दिली आहे. शेतीचं मोठं नुकसान झाल्यानं मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत सध्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरा सुरु असून, शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget