एक्स्प्लोर

Cotton Farmers : पांढऱ्या सोन्याला भाव कधी मिळणार? दरवाढीच्या अपेक्षेने 75 टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरातच

Cotton Farmers : कापसाला भाव नसल्याने जवळपास 75 टक्के कापूस हा अजूनही शेतकऱ्यांच्या घरात असल्याचा म्हटले जात आहे.

Yavatmal News :  पांढऱ्या सोन्याचा जिल्हा अशी यवतमाळ जिल्ह्याची (Yavatmal) ओळख आहे. मात्र,  नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस ओला झाला आणि दर घसरला. कापसाचा एमएसपी (Cotton MSP Price) दर 7020 रुपये क्विंटल असून शेतकऱ्यांचा कापूस हा व्यापारी 6300 ते 6500 रुपये दराने खरेदी करीत आहे. अशातच मोजक्याच जिनिंग प्रेसिंग सुरू झाले. नाफेड आणि सीसीआयची खरेदीही जिल्ह्यात अद्यापही सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडून आहे. कापसाला भाव नसल्याने जवळपास 75 टक्के कापूस हा अजूनही शेतकऱ्यांच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. 

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. काही पिकांचे नुकसान झाले तर हाताशी असलेल्या शेतमालाचा भावही घसरला. यवतमाळ जिल्ह्यात चार लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. यातून वाचलेला कापूस आता निघणे सुरू असतानाच नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना पुन्हा संकटाला समोर जावे लागले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान तर झालेच मात्र कपाशीचे दर हे 1000 ते 1500 रुपये प्रतिक्विंटल मागे कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. 

गतवर्षी 12 हजार रुपये क्विंटल दराने खरेदी होत असलेला कापूस यावर्षी केवळ 6500 हजार रुपये प्रति क्विंटलने व्यापारी खरेदी करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शासनाने ठरवलेल्या एमएसपी दराप्रमाणे कापूस खरेदी करण्यासाठी पणन महासंघ आणि सीसीआयचे केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या द्वारे खरेदी सुरू झाल्यास कापसाला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. पावसाचा पडलेला मोठा खंड त्यानंतर कापसावर आलेल्या लाल्या आणि मर रोगाचा प्रादुर्भाव यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्चही निघणार नसल्याने सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. 

कापसाला किमान 10 हजार रुपयांचा दर मिळावा ही मागणी

काही भागात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. कपाशीचे अधिक नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर वेचणी करण्यात आली असून यंदा कपाशीला चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र सध्या कपाशीला कमी दर मिळत असून, उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान कापसाला किमान दहा हजार क्विंटल तरी भाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
Dhule Crime News : मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
Dhananjay munde: धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 4PM TOP Headlines 4PM 02 January 2025ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 02 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-Suresh Dhas on Beed : सुरेश धस बोलत असताना देवेंद्र फडणवीस आले, पुढे काय झालं?Suresh Dhas on Beed : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते सरकारी वकील; फडणवीसांच्या भेटीनंतर सुरेश धस आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
Dhule Crime News : मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
Dhananjay munde: धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
Walmik Karad: वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता, मंत्रिमंडळाच्या शपथविधीलाही हजेरी; बजरंग सोनावणेंचा सनसनटी आरोप
वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता, तिथून पुण्यात गेला; बजरंग सोनावणेंचा सनसनाटी आरोप
Walmik Karad Beed Police: वाल्मिक कराडला ठेवलेल्या पोलीस स्टेशनमध्ये अचानक 5 पलंग का आणले? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट, पोलीस ठाण्यात पलंगाची व्यवस्था? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Embed widget