Travel : शंकराच्या जटेतून जशी वाहते गंगा..दोन्ही बाजूंनी न्याहाळा 'या' धबधब्याचं सौंदर्य! व्यस्त कामातून घेऊन ब्रेक, एकदा भेट द्याच..

Monsoon Travel lifestyle marathi news Kumbhawade Baba waterfall
Source : Google
Travel : धबधब्याचं थंडगार पाणी.. अंगावर येणारे शहारे..ओलचिंब भिजलेलं तन आणि मन सुद्धा...एक विलक्षण अनुभव अनुभवता येईल.. दोन्ही बाजूंनी पांढराशुभ्र धबधबा कोसळताना पाहायला मिळणं म्हणजे स्वर्गसुखच..!
Monsoon Travel : कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, धकाधकाच्या जीवनात आजकाल वेळेचा अभाव पाहायला मिळतो. अशात जर तुम्हाला रिलॅक्स व्हायचंय तर कोकणात एकदा भेट द्यायलाच हवी. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर



