Walmik Karad : शरणागती आधी 'आका' बीडमध्येच? CCTV व्हायरल होतात, पण तपास यंत्रणांपर्यंत का पोहोचत नाही?

Santosh Deshmukh Murder Case
Source : abp majha
Santosh Deshmukh Murder Case : पुण्यात ज्या गाडीतून सीआयडी कार्यालयात शरण आला ती गाडीही वाल्मिक कराडच्या ताफ्यातील असून आदल्या दिवशी बीड-पुणे महामार्गावरील सीसीटीव्हीमध्ये दिसून आली.
बीड : वाल्मिक कराड प्रकरणात पुन्हा नवे सीसीटीव्ही फुटेज, पुन्हा नवे दावे, पुन्हा नवे आरोप... हा प्रकार अजूनही सुरुच आहे. आताही एक सीसीटीव्ही व्हायरल होत असून त्यामध्ये वाल्मिक कराडच्या




