Pahalgam Terror Attack : हल्ल्याचं कारस्थान कुठे रचलं? पाकच्या ISIची भूमिका काय? पहलगाम हल्ल्यामागची A To Z कहाणी समोर

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याच्या आधी तीन दिवस मास्टरमाइंड सैफुल्लाह कसुरी आणि पाकिस्तानी ISI च्या अधिकाऱ्यांची भेट झाल्याचं समोर आलं आहे.  

मुंबई : पहलगाम अतिरेकी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) कट कसा रचला, कुठे रचला, कुणी रचला आणि तो कट कसा अंमलात आणला याची सगळी माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. पाकिस्तानच्या मदतीने भारत विरोधी कारवाया

Related Articles