Shiv Sena MNS : राजकारणातील 'अशी ही जुळवाजुळवी', ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार का?

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance News
Source : ABP Majha Digital
Raj Thackeray Uddhav Thackeray : आधी राज ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरेंनी युतीबाबत केलेल्या वक्तव्यावर आता सर्वच राजकीय पक्षांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
मुंबई : आधी राज ठाकरेंनी मुलाखत दिली, मग उद्धव ठाकरेंनी भाषण केलं आणि चांदा ते बांदा सुरू झाली, ठाकरे बंधू एकत्र येणार का ही चर्चा? महाराष्ट्रात प्रत्येक जण आपआपल्या परीने या प्रश्नाचं




