एक्स्प्लोर
Advertisement
वारी विशेष : ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज तरडगाव मुक्कामी
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज तरडगाव मुक्कामी असणार आहे. आज सकाळी पालखी लोणंदहून मार्गस्थ झाली आहे. दुपारी दोन वाजता चांदोबाचा लिंब गावात रिंगण सोहळा पार पडणार आहे. दुसरीकडे तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीहून निघून काटेवाडी गावात मुक्कामी असणार आहे. काटेवाडी गावात परीट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत करण्यात येईल. टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन होत वारकऱ्यांचा पंढरपूरच्या दिशेनं प्रवास सुरु आहे.
महाराष्ट्र
Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Kirit Somaiyya Mumbai : "विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, अतिक्रमण काढण्याला विरोध, हे चालणार नाही"
Pune Metro : पुणे मेट्रोचा अंडरग्राऊंड रिपोर्ट, मोदींच्या हस्ते होणात उद्धाटन
Sunil Tatkare On Mahayuti : महायुतीत असलो तरी फुले-शाहू- आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही-तटकरे
Dhangar Reservation Protest : मालेगावमध्ये धनगर बांधवांचं आंदोलन, पुणे-इंदौर महामार्ग रोखला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
क्रिकेट
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement