Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
महाविकास आघाडीची २८८ जागांवर पहिल्या टप्प्यातली चर्चा पूर्ण...काही जागांची अदलाबदल केली जाणार असल्याची माहिती...
वडीगोद्री इथे उपोषणस्थळी तणावाचं वातावरण, मराठा आणि ओबीसी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी
एखाद्या समाजाला समोर ठेवून टीका करणार असाल तर चालणार नाही, अजित पवारांनी नितेश राणेंंचं नाव न घेता सुनावलं...तर, महायुतीमध्ये गेलो असलो तर फुल-शाहू-आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही, सुनील तटकरेंचा दावा...
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची उमेदवार जाहीर करण्यात आघाडी, विदर्भ-मराठवाड्यातल्या ११ उमेदवारांच्या नावाची घोषणा...
शिवस्वराज्य यात्रेत खडसे येतात की नाही ते माहीत नाही, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीच केले हात वर...

















