(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sunil Tatkare On Mahayuti : महायुतीत असलो तरी फुले-शाहू- आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही-तटकरे
Sunil Tatkare On Mahayuti : महायुतीत असलो तरी फुले-शाहू- आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही-तटकरे
वातावरण बदलत आहे असे बोलले जात आहे पण नोव्हेंबर मध्ये ज्यावेळी निवडणुका होतील तेव्हा महायुतीच सरकार येईल अर्थसंकल्प डिसेंबर मध्ये सप्लिमेंटरी तुम्हिय मांडाल तेव्हा आमच्या पुलांना परवानगी द्यावी अंतुले यांनी निर्धार योजना आणली आणि अजित दादा यांनी पुढचे पाऊल टाकत लाडकी बहीण आणली राज्याच्या नेतृत्वावर टीका केली आहे हया योजनेवर टीका करताना ही योजना फसवी असे म्हँटल उच्च न्यायालयत मविआ गेले पण तिथे त्यांना छपराक देण्यात आली नंतर ते म्हंटले पैसे येणार नाही पण पैसे तुमच्या खात्यात आले महाराष्ट्राने आगळावेगळा विक्रम केला आहे मी नम्रपणे सांगतो ही योजना बंद होणार नाही हया सगळ्यात अपप्रवृत्तीला दाबल माझ्या श्रीवर्धन आणि रायगडने घासून नाही ठासून लोकसभेवर पाठविल NDA ची बैठक झाली वाढवण बंदराची बैठक होत होती पण मी त्य सोबत दिगी चे फोर्ट चा मुद्दा माझ्या अंगावरची राजकीय उतरायच्या आधी ४० हजार कोटींची औद्योगिक गुंतवणूक तिथे आली