एक्स्प्लोर
Tukoba Palkhi | संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात | ABP Majha
राज्यातील काही भागात वरूण राजाची कृपा झाली. त्यामुळे वारकर्यांचाही आनंद शिगेला पोहोचला. तुकोबांची पालखी निघाल्यानंतर पहिला मुक्काम आज इनामदार वाड्यात आहे. उद्या पालखीचं पुण्याकडे प्रस्थान करणार आहे. तर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं उद्या आळंदीतून प्रस्थान होईल.
महाराष्ट्र
Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Kirit Somaiyya Mumbai : "विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, अतिक्रमण काढण्याला विरोध, हे चालणार नाही"
Pune Metro : पुणे मेट्रोचा अंडरग्राऊंड रिपोर्ट, मोदींच्या हस्ते होणात उद्धाटन
Sunil Tatkare On Mahayuti : महायुतीत असलो तरी फुले-शाहू- आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही-तटकरे
Dhangar Reservation Protest : मालेगावमध्ये धनगर बांधवांचं आंदोलन, पुणे-इंदौर महामार्ग रोखला
अधिक पाहा..
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
पुणे
जालना