एक्स्प्लोर
ठाणे : जेलमध्ये कैद्याला मारहाण करुन विष्ठा खायला लावली : रमेश कदम
अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांनी ठाणे जेल प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. जेल प्रशासनाने एका कैद्याला जबर मारहाण करुन त्याला मानवी विष्ठा खायला लावली असा आरोप रमेश कदम यांनी केला आहे. यानंतर कैद्याची प्रकृती बिघडली होती, असाही दावा त्यांनी केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















