एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : निरंजन डावखरेंविरोधात शरद पवार मैदानात
विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने तयारीला लागली आहे. निरंजन डावखरे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रिंगणात उतरले आहेत.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्याचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर भाजपच्या निरंजन डावखरे यांचं आव्हान आहे.
या निवडणुकीच्या रणनीतीसाठी बुधवारी म्हणजेच उद्या पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. स्वतः शरद पवार बैठकीला संबोधित करणार आहेत.

महाराष्ट्र
Zero Hour: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील नक्की नातं काय?
Nagpur Crime : पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या, पोलिसांनी फोडलं बिंग
Special Report on Mohan Bhagwat : कुंभमेळ्यात भागवतांविरोधात आखाडा? संघात काडी टाकण्याचा प्रयत्न?
Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?
Milind Narvekar On X Post : फडणवीसांचे गुणगान, मिलिंद नार्वेकरांच्या X पोस्टचा अर्थ काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
क्राईम
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement