एक्स्प्लोर
Tata Motors | पिंपरी चिंचवडच्या टाटा मोटर्समध्ये आठ दिवसांचा ब्लॉक क्लोजर | ABP Majha
टाटा मोटर्सच्या चिखली प्रकल्पात ‘ब्लॉक क्लोजर’ चे पर्व अजूनही सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी 30 मेपासून 29 जूनपर्यंत आणि 5 ते 10 ऑगस्ट असा ‘ब्लॉक क्लोजर’ घेण्यात आला असताना, येत्या 28 ते 31 ऑगस्ट आणि 3 ते 6 सप्टेंबर अशा दोन टप्प्यात मिळून कार विभागात आठ दिवस ब्लॉक क्लोजर घेण्यात येणार आहे. कंपनीतील या घडामोडींमुळे उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.
महाराष्ट्र
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement