एक्स्प्लोर
Advertisement
Ravichandran Ashwin : ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनचा भारताच्या पंधरा सदस्यीय विश्वचषक संघात समावेश
अनुभवी ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनचा भारताच्या पंधरा सदस्यीय विश्वचषक संघात ऐनवेळी समावेश करण्यात आला आहे. डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेल हा अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळं त्याच्याऐवजी रवीचंद्रन अश्विनचा भारताच्या विश्चषक संघात समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेलला आशिया चषकातल्या बांगलादेशविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी अश्विननं तब्बल दीड वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन केलं होतं. त्या मालिकेतल्या दोन सामन्यांमध्ये अश्विननं चार विकेट्सही घेतल्या. पण या मालिकेदरम्यान अक्षर पटेल दुखापतीतून सावरला नाही. त्यामुळं अश्विनच्या ताज्या कामगिरीच्या निकषावर त्याची भारताच्या विश्वचषक संघात निवड करण्यात आली आहे.
क्रीडा
D Gukesh World Chess Championship : चायनीज ग्रँडमास्टरला 'चेक मेट'; डी. गुकेश बुद्धिबळाचा 'राजा'
D Gukesh World Chess Championship : डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा 'राजा'
India vs Bangladesh, 2nd Test : 52 धावांची आघाडी, रोहित शर्माकडून डावाची घोषणा
PM Modi with Paralympics athletes पॅरालिंपिक्समध्ये पदक मिळवलेल्या भारतीय खेळाडुंशी मोदींचा संवाद
Vinesh Phogat Olympic : ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने घडवला इतिहास! अंतिम फेरीत धडक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement