Rahul Narwekar World Cup 2023 : भारत विश्वचषक नक्कीच जिंकणार,राहुल नार्केकरांनी व्यक्त केला विश्वास
Rahul Narwekar World Cup 2023 : भारत विश्वचषक नक्कीच जिंकणार, राहुल नार्केकरांनी व्यक्त केला विश्वास
IND vs AUS Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेकीचा कौल जिंकला. कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. नाणेफेक झाल्यानंतर एक अजब योगायोग समोर आला. फायनलमध्ये भारताने जेव्हा जेव्हा नाणेफेक गमावली, तेव्हा तेव्हा भारताने विश्वचषक उंचावलाय. 1983 आणि 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये टीम इंडियाने नाणेफेक गमावली होती. पण टीम इंडियाने विश्वचषक उंचावला होता. आजही रोहित शर्माने नाणेफेक गमावली, त्यानंतर भारतीय संघाच्या चषक विजयाची शक्यता आणखी वाढली.
महत्त्वाच्या बातम्या


















