एक्स्प्लोर

IND vs AUS ICC World Cup 2023:विश्वचषकाच्या फायनलसाठी अहमदाबाद सज्ज,श्रेयस अय्यरची धडाकेबाज कामगिरी

श्रेयस अय्यर सध्याच्या भारतीय क्रिकेट संघाच्या मधल्या फळीतील तडाखेबंद फलंदाज, यंदाच्या वन डे विश्वचषकात श्रेयस अय्यरने जबरदस्त फॉर्म दाखवलाय. पाहूया श्रेयस अय्यरवरचा स्पेशल रिपोर्ट.
IND vs AUS Final Prediction By Pak Players :
 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अहमादाबादच्या रणांगणात महामुकाबला होणार आहे. विश्वचषकावर कोण नाव कोरणार? याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे. प्रत्येकजण आज विश्वचषकावर कोण नाव कोरणार? याचे भाकित करत आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनीही आजच्या विश्वचषक कोण जिंकणार याचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीन आफ्रिदी, दिग्गज स्पिनर सकलेन मुश्ताक, मोहम्मद युसूफ यांनी आपला अंदाज वर्तवला. दरम्यान, नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यामध्ये विश्वचषकाची फायनल होणार आहे. एक लाखांपेक्षा जास्त क्रीडाप्रेमी येण्याची शक्यता आहे. दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी दीड वाजता नाणेफेक होईल. 

पाकिस्तानच्या तीन दिग्गजांनी विश्वचषक कोण जिंकणार याचा अंदाज वर्तवला आहे. समा टिव्हीवर क्रिकेटच्या चर्चेत त्यांनी आपला अंदाज वर्तवलाय. मोहम्मद यूसुफ याने सर्वात आधी विश्वचषक विजयाचा दावेदार म्हणून टीम इंडियाचे नाव घेतले. त्यानंतर सकलेन मुश्ताक आणि शाहिद आफ्रिदी यांनी ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषकाला गवसणी घालेल, असा अंदाज वर्तवला. 

विश्वचषकाच्या फायनलसाठी अहमदाबाद सज्ज

वर्ल्डकप व्हिडीओ

Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाच
Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाच

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget