![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
IND vs AUS ICC World Cup2023:क्रिकेट संघाच्या कामगिरीत महत्वाची भूमिका असणाऱ्या मोहम्मद शमीचा प्रवास
IND vs AUS ICC World Cup 2023 : मोहम्मद शमी
२०२३च्या वन डे क्रिकेट विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मोहम्मद शमीचा प्रवास पाहूया.
IND vs AUS Final Prediction By Pak Players : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अहमादाबादच्या रणांगणात महामुकाबला होणार आहे. विश्वचषकावर कोण नाव कोरणार? याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे. प्रत्येकजण आज विश्वचषकावर कोण नाव कोरणार? याचे भाकित करत आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनीही आजच्या विश्वचषक कोण जिंकणार याचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीन आफ्रिदी, दिग्गज स्पिनर सकलेन मुश्ताक, मोहम्मद युसूफ यांनी आपला अंदाज वर्तवला. दरम्यान, नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यामध्ये विश्वचषकाची फायनल होणार आहे. एक लाखांपेक्षा जास्त क्रीडाप्रेमी येण्याची शक्यता आहे. दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी दीड वाजता नाणेफेक होईल.
पाकिस्तानच्या तीन दिग्गजांनी विश्वचषक कोण जिंकणार याचा अंदाज वर्तवला आहे. समा टिव्हीवर क्रिकेटच्या चर्चेत त्यांनी आपला अंदाज वर्तवलाय. मोहम्मद यूसुफ याने सर्वात आधी विश्वचषक विजयाचा दावेदार म्हणून टीम इंडियाचे नाव घेतले. त्यानंतर सकलेन मुश्ताक आणि शाहिद आफ्रिदी यांनी ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषकाला गवसणी घालेल, असा अंदाज वर्तवला.
![India Vs Bangladesh T20 World Cup : सुपर एटमध्ये भारताची बांगलादेशवर 50 धावांनी मात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/7bbba537bb2cd92d146edbdd6a31cc8e1719080744015718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![India Vs Bangladesh T20 World Cup : सुपर एट सामन्यात भारताचं बांगलादेशला 117 धावांचं आव्हान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/28d6dc0508f27da97e0d63e2f6c175301719080496342718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Kapil Dev World Cup 2023 : वर्ल्ड कप फायनलसाठी बीसीसीआयनं आम्हाला आमंत्रित केलंच नाही - कपिल देव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/20/4dc5ca846f3e4a0ed422a2a26dae53b11700461942696718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Shivaji Park India vs Australia : ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यावर नागरिकांची काय प्रतिक्रिया?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/19/3e87e0c8a0f49ab97dcba8684970a5ee1700416116493308_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ICC World Cup 2023 : सूर्यकुमार यादवचे प्रशिक्षक 'माझा'वर, सूर्यकुमारबद्दल काय म्हणाले विनायक माने?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/19/f210626e33257218719635a1a22124911700406945110718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)