एक्स्प्लोर
Advertisement
ऑलिम्पिक कांस्यविजेत्या सिंधूचा क्रीडामंत्र्यांच्या हस्ते गौरव, सिंधूच्या पाठीवर शाबासकीची थाप
नवी दिल्ली : पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. सिंधूने रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या खेळाडूचा पराभव करुन ही कामगिरी केली. सिंधू ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. या ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे पदक आहे. पीव्ही सिंधूने चीनची खेळाडू बिंग जिओचा 21-13, 21-15 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. त्यानंतर पीव्ही सिंधूने 'एबीपी' ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे.
Tags :
Pv Sindhu Tokyo Olympics Olympics Tokyo Olympics News Tokyo Olympics News Live Tokyo Olympics Live Telecast Tokyo Olympics 202O Live Tokyo Olympics 202O Tokyo Olympics 202O Updates Tokyo Olympics 202O Live Streaming Tokyo Olympics 202O Live Updates Tokyo Olympics Match Tokyo OLympics Match Highlights Tokyo Olympics Medal Tally Indian Athletes On Tokyo Olympics Cheer For India Tokyo Olympics 202Oऑलिम्पिक
Indian Hockey Team At Delhi Airport : पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती हॉकी टीम मायदेशी परतली
Neeraj Chopra : ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने पटकावलं रौप्यपदक! 89.45 मीटर लांब फेकला
Paris Neeraj Chopra Silver Medalभारताच्या नीरज चोप्राला भालाफेकीचं रौप्यपदक,नीरजशी Exclusive बातचित
Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगट अंतिम सामन्यापूर्वी ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित Olympics 2024
Neeraj Chopra : नीरज चोप्राला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, 87.58 मीटर्सवर भालाफेक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement