एक्स्प्लोर
Pune : Olympic खेळाडूंचा राजनाथ सिंह, मनोज नरवणेंच्या उपस्थितीत सन्मान सोहळा, Army Institute मैदानाला Neeraj Chopra चं नाव
भारतीय सैन्याच्या पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट मधील मैदानाला आज टोकिओ ऑलिम्पिक मधील सुवर्णपदक विजेता भालापटू निरज चोप्राचे नाव देण्यात येतंय. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख मनोज नरवणे कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मैदानाचा नामकरण सोहळा होतोय. नीरज चोप्रा बरोबरच भारतीय सैन्यातील 16 ऑलिंपिक पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहेत आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















