एक्स्प्लोर
IPL : आयपीएलच्या दोन नव्या संघाची आज घोषणा? अदानी समूह IPL च्या मैदानात उतरणार?
इंडियन प्रीमियर लीग मधील दोन नवीन फ्रँचायझींसाठी बोली 25 ऑक्टोबर म्हणजे आज सुरू होणार आहे, अनेक हेवीवेट संस्थांनी भागभांडवल गुंतवण्यात स्वारस्य दाखवले आहे. सोमवारी दुबईमध्ये सुरू होणाऱ्या वॉक-इन इव्हेंटमध्ये अहमदाबाद, कटक, धर्मशाला, गुवाहाटी, इंदूर आणि लखनौ या सहा भारतीय शहरांच्या यादीतून दोन नवीन संघ दिसतील.
आणखी पाहा


















