एक्स्प्लोर
Advertisement
Rishab Pant IPL : ऋषभ पंत यंदाच्या आयपीएलला मुकणार, सौरव गांगुली यांनी दिला वृत्ताला दुजोरा
क्रिकेटर ऋषभ पंत यंदाच्या आयपीएलला मुकणार आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. अपघातामध्ये जखमी झाल्यामुळे ऋषभ पंतला यंदाच्या आयपीएलवर पाणी सोडावं लागणारेय. ऋषभ पंत आयपीएलचे गेले दोन हंगाम दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवत होता आणि यावेळीही तो कर्णधार म्हणून भूमिका बजावणार होता. मात्र त्याच्यावर अद्याप उपचार सुरु असल्याने यंदाच्या आयपीएलमध्ये तो खेळणार नाहीय.
क्रिकेट
Under 19 Asia Cup Women Team India : भारतीय मुलींनी पटकवला अंडर-19 आशिया चषक
Ajinkya Rahane : 16 चेंडूत ठोकल्या 74 धावा! 'अजिंक्य' वादळाचा तडाखा
BCCI on T 20 Women WC : महिला टी-20 World Cup च्या आयोजनाला BCCI चा नकार ABP MAJHA
Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया
Rohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
नाशिक
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement