एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India- South Africa Match: सेन्च्युरियनमध्ये भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद 327 धावा ABP Majha
लोकेश राहुलचं शतक आणि अजिंक्य रहाणेच्या ४८ धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाला सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२७ धावांची मजल मारता आली. पहिल्या दिवशी टीम इंडियानं तीन बाद २७२ धावांची मजल मारली होती. त्यानंतर खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमणासमोर टीम इंडियाचे उर्वरित सात विकेट्स अवघ्या ५५ धावात माघारी परतले. लोकेश राहुलनं सर्वाधिक १२३ धावांची खेळी केली. तर रहाणेनं ४८ धावांचं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीनं सर्वाधिक सहा फलंदाजांना माघारी धाडलं. तर कगिसो रबाडानं तीन विकेट्स घेतल्या.
क्रीडा
India vs Bangladesh, 2nd Test : 52 धावांची आघाडी, रोहित शर्माकडून डावाची घोषणा
PM Modi with Paralympics athletes पॅरालिंपिक्समध्ये पदक मिळवलेल्या भारतीय खेळाडुंशी मोदींचा संवाद
Vinesh Phogat Olympic : ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने घडवला इतिहास! अंतिम फेरीत धडक
Avinash Sable Olympic : बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेस फायनलमध्ये ABP Majha
Manu Bhaker Olympic : ऑलिम्पिकमध्ये मनू भास्कर तिसऱ्या पदाकाची शर्यतीत ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रीडा
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement