एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO | श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, स्फोटात तब्बल 99 जणांचा मृत्यू | एबीपी माझा
श्रीलंकेची राजधानी कोलंबो साखळी बॉम्बस्फोटाने हादरली आहे. कोलंबोमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक नागरिक मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे तर दीडशेहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. राजधानी कोलंबोत ईस्टर संडेचा उत्सव सुरु असताना झालेल्या या बॉम्बस्फोटांनी श्रीलंका देश हादरला आहे.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion