एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिंधुदु्र्ग : मांगोली धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेला मांगेलीचा धबधबा
धो-धो कोसळतो आहे. आंबोली इतकाच निसर्गरम्य असलेला सिंधुदुर्गातील मांगेली येथील धबधब्याला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पसंती मिळत आहे. तीन राज्यांच्या सीमेवर असल्याने महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकमधील पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत. गर्द वनराईतील हा धबधबा दोडामार्गाहून ३० कि. मी. वर आहे.

महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement