एक्स्प्लोर
श्रीनगर : आंदोलकांचा सीआरपीएफच्या गाडीवर हल्लाबोल, गाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू
श्रीनंगरमध्ये आज निदर्शने करणाऱ्या कट्ट्रवाद्यांनी सीआरपीएफच्या गाडीवर हल्लाबोल केला...
ही गाडी एका अधिकाऱ्याला सोडून परत येत होती... त्यावेळी हुल्लडबाजांनी तिच्यावर स्वार होण्याचा प्रयत्न केला... इतकंच नाही... तर त्यावर दगडफेकही सुरु केली...
सीआरपीएफच्या चालकानं कशीबशी सुटका करुन घेत, तिथून पळ काढला... पण या प्रयत्नात गाडीच्या धडकेत तिघेजण जखमी झाले... त्यातल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला...
त्यानंतर तर संतापलेल्या जमावाने अख्ख्या श्रीनगरात धुमाकूळ घातला... त्यामुळे ऐन रमजान काळात श्रीनगरमध्ये ताणाव निर्माण झाला...

महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement