एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सांगली : अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत, दीपक केसरकरांची माहिती
अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसंच अनिकेतच्या हत्येचा खटला सरकारी वकील उज्वल निकम यांच्याकडे सोपवणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
दरम्यान आज सांगलीत झालेल्या सर्वपक्षीय बंदला गालबोट लागलं. यावेळी काही जणांनी औरंगाबादहून सांगलीत येणाऱ्या बसवर दगडफेक केली. मात्र पोलिसांनी तातडीनं परिस्थितीवर नियंत्रण आणलं. काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांनी पोलिसांवरचा राग काढण्याच्या हेतूनं हे कृत्य केल्याचा संशय़ व्यक्त केला जातोय. दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांनी अनिकेतच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. दमदाटीनं पैसे वसूल केल्याच्या आरोपात अनिकेतला अटक करण्यात आली होती. यानंतर कोठडीत पोलिसांनी थर्ड डिग्री दिल्यामुळं अनिकेतचा मृत्यू झाला. मात्र कथित सेक्स रॅकेट द़डपण्यासाठी अनिकेतची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. दरम्यान अनिकेतच्या हत्याप्रकरणी आतापर्यंत 12 पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना निलंबीत करण्यात आलंय.

महाराष्ट्र
Rajkiiya Shole : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप
Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?
Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!
Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?
Special Report Mahavikas Aghadi : उमेदवारांकडून पराभवाचं खापर, विधानसभेत हार, ईव्हिएम जाबबदार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement