एक्स्प्लोर
Advertisement
रत्नागिरी : गुजरातमधील लँड माफियांसाठीच कोकणात रिफायनरी प्रकल्प, विनायक राऊतांचा आरोप
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध केल्यानंतर आता खासदार विनायक राऊत यांनी देखील भाजपवर तोफ डागलीय.. गुजरातच्या लँड माफियांच्या फायद्यासाठीच हा रिफायनरी प्रकल्प कोकणात आणल्याचा आरोप राऊत यांनी केलाय... कोकणची राख रांगोळी करुन गुजरातमध्ये रांगोळी घालणारा हा प्रकल्प असल्याचं त्यांनी म्हटलंय.. आणि या प्रकरणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं असं देखील त्यांनी म्हंटलंय..
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
अहमदनगर
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion