एक्स्प्लोर
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट नागराज मंजुळेंना हटवावा लागणार
सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी झुंड चित्रपटात अडचणी निर्माण झाल्यात.. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाढीव दिवसांचं भाडे भरण्याची तयारी दर्शवली असतानाही चित्रीकरणासाठी साकारलेला सेट मंजुळे यांना हटवावा लागणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















