एक्स्प्लोर
पुणे : रेल्वे स्थानकावर चिमुकलीचं अपहरण, घटना सीसीटीव्हीत कैद
पुणे रेल्वे स्थानकावरुन एका पाच वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अपहरणाची ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. मध्य प्रदेशातून एक कुटुंब कामासाठी पुण्यात आलं होतं. हे कुटुंब पुणे रेल्वे स्थानकावर बसलं असताना त्यांची मुलगी बेपत्ता झाली होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे तपास सुरु केल्यावर एक महिला या मुलीला घेऊन जाताना दिसली.
महाराष्ट्र

Jalna CIDCO Project News | जालन्यातील चौकशीचे आदेश दिलेल्या सिडकोचा प्रकल्प नेमका आहे तरी काय?

Manoj Jarange Parbhani : सगे- सोयऱ्यांचा निर्णय कधीपर्यंत होणार? मनोज जरांगेंनी सांगितली तारीख

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 21 February 2025

Bharat Gogawale On Shivendraraje : तुम्ही आमच्या शिव्या कमी करा.., शिवेंद्रराजेंना गोगावले म्हणाले?

Majha Gaon Majha Jilha at 700 AM 20 February 2025 माझं गाव, माझा जिल्हा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सातारा
क्राईम
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement