एक्स्प्लोर

पुणे : अवैधपणे गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट, 2 कामगार गंभीर जखमी

पुण्याच्या औंध डीपी रस्ता इथल्या एका दुकानात स्फोट झालाय...
डॉ. आंबेडकर वसाहतीत ओम साई दुकानात गॅस दुरूस्तीचं दुकान आहे.... इथे अनधिकृतपणे राजरोसपणे गॅस भरला जात होता. आज दुपारी सव्वा बारा वाजता गॅस भरताना स्फोट झाल्याची घटना घडलीय... यामध्ये दोन कामगार गंभीर भाजले असून त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर अग्निशमन दलाला तातडीने पाचारण केल्यामुळे पुढचा अनर्थ टळलाय...दरम्यान पोलिस आता याची चौकशी करत आहेत...

बातम्या व्हिडीओ

Thane MNS Dahihandi 360 Degree : ठाण्यात मनसेची दहीहंडी, ड्रोन टीपलेला थरार पाहा!

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Patil: शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट झाली अन् चंद्रशेखर बावकुळेंच्या त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट झाली अन् चंद्रशेखर बावकुळेंच्या त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
Share Market : गुंतवणूकदारांनो सावधान! शेअर मोर्केटमध्ये नवा घोटाळा, नेमकी कशी होतेय फसवणूक?

Dahihandi 2024: यंदा फक्त 'जय जवान'ने नव्हे, आणखी 5 गोविंदा पथकाने रचले 9 थर; पाहा Photo's

Mumbai Crime News : पाईपावरुन सहा मजले चढून चोर घरात शिरला पण बोक्याने डाव उधळला; मराठी दिग्दर्शिकेच्या घरातून चोराने काढला पळ...
पाईपावरुन सहा मजले चढून चोर घरात शिरला पण बोक्याने डाव उधळला; मराठी दिग्दर्शिकेच्या घरातून चोराने काढला पळ...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28  ऑगस्ट 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : तुमच्या गावातील बातम्या एका क्लिकवर : माझा गाव माझा जिल्हा : ABP MajhaTop Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट : 28 August 2024Thane MNS Dahihandi 360 Degree : ठाण्यात मनसेची दहीहंडी, ड्रोन टीपलेला थरार पाहा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Patil: शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट झाली अन् चंद्रशेखर बावकुळेंच्या त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट झाली अन् चंद्रशेखर बावकुळेंच्या त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
Share Market : गुंतवणूकदारांनो सावधान! शेअर मोर्केटमध्ये नवा घोटाळा, नेमकी कशी होतेय फसवणूक?
Share Market : गुंतवणूकदारांनो सावधान! शेअर मोर्केटमध्ये नवा घोटाळा, नेमकी कशी होतेय फसवणूक?
Dahihandi 2024: यंदा फक्त 'जय जवान'ने नव्हे, आणखी 5 गोविंदा पथकाने रचले 9 थर; पाहा Photo's
Dahihandi 2024: यंदा फक्त 'जय जवान'ने नव्हे, आणखी 5 गोविंदा पथकाने रचले 9 थर; पाहा Photo's
Mumbai Crime News : पाईपावरुन सहा मजले चढून चोर घरात शिरला पण बोक्याने डाव उधळला; मराठी दिग्दर्शिकेच्या घरातून चोराने काढला पळ...
पाईपावरुन सहा मजले चढून चोर घरात शिरला पण बोक्याने डाव उधळला; मराठी दिग्दर्शिकेच्या घरातून चोराने काढला पळ...
तुमच्या वाहनात AC आहे का? 1 तास AC चालवायला किती पेट्रोल लागते? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

Shivaji Maharaj Statue: छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार, कल्याणमधील घराला टाळं
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार, कल्याणमधील घराला टाळं
Sunetra Pawar : बारामतीकरांना मी नवी नव्हते, दादांची माहिती त्यांना होती,वहिनी काय करायची कुणाला माहिती नसायचं: सुनेत्रा पवार 
लाडक्या बहि‍णींनी जो निर्णय दिला त्यातही खुश,कशीही असली तरी संधी मिळाली : सुनेत्रा पवार 
Asha Workers : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर
Embed widget