एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसकेंची पुन्हा येरवडा कारागृहात रवानगी
ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना आज न्यायालयाने 15 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता डीएसके आणि हेमंती यांची रवानगी येरवडा जेलमध्ये होणार आहे.
डीएसके यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. सरकारी वकिलांनी आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने त्यांना 15 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion