एक्स्प्लोर

MS Dhoni: 'एमएस धोनीसोबतचं नातं म्हणजे भलामोठा डाग'; बॉलिवूड अभिनेत्रीच्या विधानाने खळबळ

MS Dhoni: बॉलिवूड अभिनेत्रीच्या विधानामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

MS_Dhoni_Raai_Laxmi

1/6
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि दक्षिण अभिनेत्री राय लक्ष्मी 2008-2009 दरम्यान रिलेशनशिपमध्ये होते. या काळात दोघेही अनेकदा एकत्र दिसले. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

2/6
महेंद्रसिंग धोनी आणि राय लक्ष्मी आयपीएल 2009 मध्ये एका पार्टीमध्ये एकत्र दिसले होते. याशिवाय महेंद्रसिंग धोनीनेही राय लक्ष्मीच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

3/6
राय लक्ष्मीने 2014 मध्ये महेंद्रसिंग धोनीसोबतच्या नातेसंबंधावर पहिल्यांदाच मौन सोडले. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

4/6
राय लक्ष्मी म्हणाली की, महेंद्रसिंग धोनीसोबत माझे नातं म्हणजे एक मोठा डाग आहे. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

5/6
एमएस धोनी आणि राय लक्ष्मी यांच्यात करिअरमुळे दोघांमध्ये अंतर वाढल्याचे सांगण्यात येते. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

6/6
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने राय लक्ष्मीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर साक्षीशी लग्न केले. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देणारा मराठा समाज, हिमालयासारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करते : शरद पवार
देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देणारा मराठा समाज, हिमालयासारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करते : शरद पवार
Toilet Seat Tax : एक शौचालय असल्यास 25 रुपये कर, 2 असल्यास 50 रुपये, आता टॉयलेटवरही टॅक्स, 'या' राज्याचा मोठा निर्णय
एक शौचालय असल्यास 25 रुपये कर, 2 असल्यास 50 रुपये, आता टॉयलेटवरही टॅक्स, 'या' राज्याचा मोठा निर्णय
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
Thane Crime : ठाणे पूर्वमध्ये कोपरीतील तरुणाची हत्या; धारदार शस्त्रांनी हत्या करून तरुण अन् तरुणी पोलिसांना शरण
ठाणे पूर्वमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; धारदार शस्त्रांनी हत्या करून तरुण अन् तरुणी पोलिसांना शरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  4 PM : 4 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut : केंद्राने आरक्षणाच्या विषयात लक्ष घालावं -संजय राऊतHarshwardhan Patil PC : विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे हा कार्यकर्त्यांचा आग्रह- हर्षवर्धन पाटीलAadivasi Protest Mantralay : आदिवासी  आमदारांच्या मंत्रालयात जाळीवर उड्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देणारा मराठा समाज, हिमालयासारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करते : शरद पवार
देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देणारा मराठा समाज, हिमालयासारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करते : शरद पवार
Toilet Seat Tax : एक शौचालय असल्यास 25 रुपये कर, 2 असल्यास 50 रुपये, आता टॉयलेटवरही टॅक्स, 'या' राज्याचा मोठा निर्णय
एक शौचालय असल्यास 25 रुपये कर, 2 असल्यास 50 रुपये, आता टॉयलेटवरही टॅक्स, 'या' राज्याचा मोठा निर्णय
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
Thane Crime : ठाणे पूर्वमध्ये कोपरीतील तरुणाची हत्या; धारदार शस्त्रांनी हत्या करून तरुण अन् तरुणी पोलिसांना शरण
ठाणे पूर्वमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; धारदार शस्त्रांनी हत्या करून तरुण अन् तरुणी पोलिसांना शरण
मोठी बातमी : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!

चंद्रपूर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ कडाडल्या; पीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राहुल गांधींवर निशाणा

मोठी बातमी! गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड; मंत्रिमंडळ निर्णय

Pune News : पुण्यात बिहारसारख्या घटना? आयटी इंजिनिअरच्या कारवर दुचाकीस्वारांच्या जमावाचा हल्ला, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात बिहारसारख्या घटना? आयटी इंजिनिअरच्या कारवर दुचाकीस्वारांच्या जमावाचा हल्ला, व्हिडीओ व्हायरल
Embed widget