एक्स्प्लोर
पुणे : रावण सेनेचा प्रमुख अनिकेत जाधवची हत्या
पिंपरीतील सराईत गुंड अनिके जाधवची हत्या झाली आहे. काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आकुर्डी येथे ही घटना घडली.
अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने वार केले, त्यानंतर डोक्यात दगड घातले आणि अनिकेतची हत्या करण्यात आली.
पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. मात्र अद्याप ठोस कारण समोर आले नाही. निगडी पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, अनिकेत रावण सेनेचा प्रमुख असल्याची माहितीही हाती येते आहे.
ट्रेडिंग न्यूज
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
Ajit Pawar Death CID: रोहित पवारांना दादांच्या घातपातावरुन संशय, अखेर सीआयडीने स्पष्टच सांगितलं...
Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
PM Modi Israel Visit Special Report : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, अनेक करार होणार
Manoj Jarange : मराठा समाजामुळेच सरकार सत्तेवर! सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार, जरांगे पाटलांचा इशारा
आणखी पाहा























