एक्स्प्लोर
महाराष्ट्रातील विविध शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर
इंधन दरवाढीमुळे अख्खा देश परेशान असताना आज सलग बाराव्या दिवशी पुन्हा दरवाढीचा दणका बसला आहे. कारण आज पेट्रोल 36 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महाग झालं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 85 रुपये 65 पैसे प्रति लीटर तर डिझेल 73 रुपये 30 पैसे इतकं झालं आहे. पेट्रोल डिझेलचे आजचे दर काय आहेत पाहूया
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















