एक्स्प्लोर
Pratap Sanaik Vs Rana Jagjitsingh : 117 कोटींच्या रस्ते कामाला स्थगिती, प्रताप सरनाईक आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
आळंदीमध्ये (Alandi) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. 'हे कार्य केवळ पर्यावरण संवर्धनाचे नव्हे, तर श्रद्धेच्या संवर्धनाचेही आहे', असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प जाहीर केला. आळंदी तीर्थक्षेत्रासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान भक्तनिवास, घाट सुशोभीकरण आणि रुग्णालयासारख्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. शिंदे यांनी भक्तनिवासासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली, ज्यापैकी १० कोटी रुपये तात्काळ मंजूर करण्यात आले आहेत. वारकरी, ग्रामस्थ आणि भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला, यावेळी शासनाच्या माध्यमातून धर्म, परंपरा आणि वारकरी संस्कृतीच्या जतनासाठी कटिबद्ध असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement


















