एक्स्प्लोर
Lalwadi Waterfall | लोणावळ्यासोबत मावळमधलं आकर्षणाचं नवं केंद्र, मावळचा लालवाडी धबधबा | ABP Majha
पुण्यात आता फक्त लोणावळा हेच पर्यटन स्थळ राहिलेलं नाही. तर मावळ तालुक्यात अशी बरीच ठिकाणं आहेत जी पर्यटकांना खुणावत आहेत. त्यापैकी एक म्हणजे लालवाडीचा धबधबा. विशेष म्हणजे हा धबधबा डोंगराच्या दोन्ही बाजूने अनुभवता येत असून इथे फक्त कुटुंबासोबत येणाऱ्या पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येतो. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















