एक्स्प्लोर
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Drink & Drive | दारु पिऊन कारमध्ये बसल्यास इंजिन सुरुच होणार नाही! नितीन गडकरींचा प्रस्ताव | ABP Majha
दारु पिऊन वाहन चालवत असल्यास गाडीचं इंजिन सुरुच होणार नाही, अशा प्रकारंच भन्नाट तंत्रज्ञान वाहनात बसवण्याचा विचार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. राज्यसभेत बोलत असताना त्यांनी याची माहिती दिली.
वाहन चालकाने सीटबेल्ट न घातल्यास पोलिस नियंत्रण कक्षाला त्याची माहिती आपोआप मिळेल, अशी व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचंही गडकरींनी सांगितले. यमुना एक्स्प्रेस महामार्गावर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना गडकरी यांनी या नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.

महाराष्ट्र
Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
Rajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP Majha
Jaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVE
Zero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha
Zero Hour Shital Mhatre | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही कोणाची इच्छा? ABP Majha
अधिक पाहा..
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण