यवतमाळ जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे, परतीच्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाला फटका बसलाय.