एक्स्प्लोर
Yavatmal : अमृत योजनेचा फज्जा, पाण्याचा दाब वाढल्याने पाईपलाईन फुटून बाहेर ABP Majha
यवतमाळ शहरात अमृत योजनेचा फज्जा उडालाय. अमृत योजनेअंतर्गत रस्ता खोदून पाईपलाईन करण्यात आली होती. मात्र पाण्याचा दाब वाढल्याने पाईपलाईन फुटून बाहेर आलीये. यवतमाळमधील माइंदे चौक रोडवर ही घटना घडली... या घटनेत या रस्त्यावरून दुचाकीवरून जाणारी तरुणी जखमी झालीये... या घटनेमुळे अमृत योजनेचं काम निकृष्ट पद्धतीने झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.
आणखी पाहा























