एक्स्प्लोर
Yavatmal Farmers : निधी मंजूर पण रक्कम बँकेत जमा नाही, यवतमाळ शेतकऱ्यांचा आरोप ABP Majha
Yavatmal Farmers : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत अडकली लालफितशाहीत. निधी मंजूर तरी रक्कम बँकेत जमा नाही, यवतमाळच्या शेतकऱ्यांचा आरोप. दिवाळीच्या तोंडावर सरकार लक्ष देणार का? शेतकऱ्यांचा सवाल.
आणखी पाहा























