एक्स्प्लोर
Yavatmal मध्ये गायींना चटईवर बसवण्याची परंपरा, परंपरेवर लम्पी आजाराचं सावट : ABP Majha
प्रत्येक सणाशी निगडीत काही परंपरा जोडलेल्या असतात...यवतमाळमध्ये दिवाळीत गायींना चटईवर बसवण्याची परंपरा आहे...मात्र या परंपरेवर यंदा लम्पी आजाराचं सावट आहे.. चटईवर गाईंना बसवण्याची परंपरा कायम राखताना लम्पीचा संसर्ग वाढू नये म्हणून योग्य ती काळजी घेतली जातेय..
आणखी पाहा























