एक्स्प्लोर
Yavatmal Farmer Video : परतीच्या पावसाने शेतकऱ्याचं नुकसान,यवतमाळमधील शेतकऱ्यांची व्यथा
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय. आधीच कर्जात सापडलेल्या शेतकऱ्याला आता अतीवृष्टीने पुरतं संकटात टाकलंय. विदर्भात अतीवृष्टीमुळे चार शेतकऱ्यांनी गळफास घेत आपलं जीवन संपवलंय. सरकार बदलत राहतं पण वर्षानुवर्ष होणाऱ्या शेतकरी आत्महत्या काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. यवतमाळमधील एका शेतकऱ्याने आपली व्यथा मांडलीय पाहुयात..
आणखी पाहा























