एक्स्प्लोर
Pm Modi :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौरा निश्चित,भारी शिवारात सभा पार पडणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौरा निश्चित झालाय.... भारी शिवारात मोदींची सभा पार पडणार आहे. या मेळाव्यात बचत गटांच्या महिलांना ते संबोधित करणार आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 28 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत...
आणखी पाहा























