एक्स्प्लोर
PM Narendra Modi Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर; सभेची जय्यत तयारी
PM Narendra Modi Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर; सभेची जय्यत तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर असणार आहेत. राज्यातल्या ४ हजार ९०० कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान करणार आहेेत. यावेळी महिला बचत गटाच्या महामेळाव्याला पंतप्रधान संबोधित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी सव्वा चार वाजता नागपुरातून यवतमाळमध्ये आगमन होणारेय.
आणखी पाहा























