एक्स्प्लोर
World Election : जगातील 40 पेक्षा अधिक देशांमध्ये निवडणुका , पुढील वर्ष राजकीयदृष्ट्या महत्वाचं
पुढील वर्ष जगासाठी राजकीयदृष्ट्या म्हत्वाचं, केवळ भारतातच नव्हे, तर जगातील ४० पेक्षा अधिक देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार, यामध्ये अमेरिका, रशिया, इग्लंड, युरोपसह बांगलादेश आणि पाकिस्तानचाही समावेश .
आणखी पाहा























