एक्स्प्लोर
Russia Ukraine War: युक्रेनवरील हल्ल्यामुळे जगात रशियाचा निषेध, पोर्तुगाल, फ्रांन्स, जॉर्जियात निषेध
Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियामधील युद्धाची परिस्थिती चिघळत चालली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 10 लष्करी अधिकाऱ्यांसह 137 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय. पोर्तुगाल, फ्रांन्स, जॉर्जियामध्ये रशियाचा निषेध करण्यात आलाय
आणखी पाहा























