एक्स्प्लोर
PM Narendra Modi Egypt Visit: इजिप्तच्या महिलेचं गाणं ऐकून मोदी मंत्रमुग्ध
PM Narendra Modi Egypt Visit: इजिप्तच्या महिलेचं गाणं ऐकून मोदी मंत्रमुग्ध.पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर ते इजिप्त दौऱ्यावर आहेत.. इजिप्तची राजधानी कैरोमध्ये काल पीएम मोदींचं जोरदार स्वागत करण्यात आलं. एका इजिप्तशियन महिलेनं त्यांच्या स्वागतार्थ गायलेल्या गाण्याने मोदी मंत्रमुग्ध झाल्याचं पहायला मिळालं.
आणखी पाहा























