एक्स्प्लोर
Nasa : पृथ्वी ते मंगळ व्हाया चंद्र ; अमेरिकेच्या नासाची मोठी घोषणा ABP Majha
अमेरिकेची अंतराळ संस्था नासा येत्या काही काळात चंद्रावर यान पाठविणार आहे. त्यात पुन्हा एकदा मनुष्य पाठविण्यात येणार आहे. अंतराळवीर चंद्रावर आधीपेक्षा सर्वाधिक वेळ व्यतित करणार आहेत. तेथून ते मंगळ ग्रहावरही जाणार आहेत. नासाने या मोहिमेसाठी १० अंतराळवीरांची निवड केली आहे. त्यात भारतीय वंशाचे अंतराळ वीर डॉ. अनिल मेनन यांचे देखील नाव आहे.
आणखी पाहा























