एक्स्प्लोर
Coronavirus | अमेरिकेसह शेजारील देशांना भारत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध देणार
सध्याच्या घडीला संपूर्ण जग कोरोना व्हायरस या महामारीविरोधात लढत आहे. या व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश आपापल्या परीने हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन भारताने अमेरिकेसह शेजारील देशांना हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने मलेरियाच्या या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मलेरियाच्या उपचारांमध्ये वापरलं जाणारं हायड्रॉक्सिक्लोरोक्वी हे औषध कोरोनाच्या उपचारांसाठीही वापरलं जात असून त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























